दान करा आमच्या नानफा संस्थेला समर्थन द्या जे चांगले समाज निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करते.
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाची उद्दिष्टे
१. समाजात मोठ्या प्रमाणात अध्यात्मिक जागरूकता आणणे.
२. गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत/ स्कॉलरशिप देणे.
३. समाजात भारतीय संगीताविषयी, आरोग्याविषयी व सामाजिक स्वास्थ्या बद्दल जागरूकता निर्माण करणे.
४. वय वर्षे ३ ते १० या वयोगटातील संस्कारक्षम मुलांसाठी संस्कारवर्ग व विविध उपक्रम - ( श्लोक, स्तोत्रपठण, कथाकथन, व्याख्याने, संगीत, चित्रकला, खेळ इत्यादी शिक्षणातून नंदकिशोरांचा सर्वांगीण विकास )
५. समाजाला वाचनाभिमुख करण्याच्या हेतूने उत्तम ग्रंथांनी सुसज्ज असे धार्मिक ग्रंथालय.
६. समग्र दृष्टीकोन ठेऊन आखलेला एक भावी उपक्रम :- 'विश्वनाथ मेमोरियल चिल्ड्रेन हॉस्पिटल व रिसर्च सेंटर'